Public App Logo
Jansamasya
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Agra
Cbi
Politics
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Punjab
Pratapgarh
Live
Westbengal
Ballia
Yogiadityanath

वर्धा: ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार; देवळी एमआयडीसी परिसरात भीषण अपघात

Wardha, Wardha | Dec 2, 2025
जिल्ह्यातील देवळी येथील एमआयडीसी परिसरात झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ता. १ डिसेंबर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास गमन कंपनीजवळ घडली. अफजल युनूस अन्सारी (वय 30, रा. देवळी) असे मृत सायकलस्वाराचे नाव असून ते मूळचे झारखंड राज्यातील रहिवासी आहेत. याप्रकरणी देवळी पोलिसांनी नोंद घेतली आहे. अशी माहिती ता. २ ला देवळी पोलिसांनी दिली.
वर्धा: ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार; देवळी एमआयडीसी परिसरात भीषण अपघात - Wardha News