Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: कोरेगाव येथे थेट बांधावर येत महसूल विभागाने दिला शेतकऱ्याला रस्ता मोकळा करून

Partur, Jalna | Jul 9, 2026
आज दिनांक 9जुलै 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील कोरेगाव येथे परतूरच्या उपविभागीय अधिकारी महसूल अधिकारी तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येत इतर शेतकऱ्यांनी अडवलेला रस्ता मोकळा करून, शेतकरी शिंदे यांच्या शेतात जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता त्यांनी 6 जुलै रोजी उपोषण केले होते, आणि आज हा रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे, त्या मुळे त्यांनी परतूर महसूल विभागाचे आभार मानले आहे.

MORE NEWS