महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार संजय बनसोडे आणि माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रामभाऊ गोरड आणि अक्षय चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला.
लातूर: रामभाऊ गोरड व अक्षय चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश - Latur News