अंबड: अंतरवाली जवळ वडीगोद्री येथे प्रति आंदोलन उभे राहणार.. ओबीसी आंदोलक बळीराम खटके यांचा इशारा...
दोन दिवस
Ambad, Jalna | May 17, 2026 अंतरवाली जवळ वडीगोद्री येथे प्रति आंदोलन उभे राहणार.. ओबीसी आंदोलक बळीराम खटके यांचा इशारा दोन दिवसात बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरणार अंतरवली च्या वेशीवर वडीगोद्री येथे ओबीसींचे आंदोलन होणार.मनोज जरांगे यांनी 30 मे रोजी आंदोलनाची हाक दिल्या नंतर ओबीसी समाज देखील आक्रमक झालाय, अंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री येथे पुन्हा एकदा ओबीसींचा आंदोलन करण्यात येणार असून येत्या दोन दिवसात बैठक घे