परतूर: संकनपुरी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे करण्यात आल अनावरण
Partur, Jalna | Apr 20, 2026 आज दिनांक 20 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतून तालुक्यातील संकनपुरी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पुतळ्याचे लोकार्पण भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे, याप्रसंगी ढोल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आगमन हे गावात झाले आहे, याप्रसंगी गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येत महाराजांचे स्वागत केले आहे.