Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

नाशिक: नाशिक मधील मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Nashik, Nashik | Jan 15, 2026
नाशिक मध्ये निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला नाशिक मधील 31 प्रभागांमध्ये अनेक मतदान केंद्रांवर वृद्धांसाठी व अपंगांसाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था न केल्याचे चित्र दिसून आले त्यातील एका मतदान केंद्रावर मतदान केंद्रातील उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते एका आजीबाईला मतदान केंद्रातून उचलून रिक्षा पर्यंत आणताना दिसून आले मग निवडणूक अधिकारी लक्ष ठेवतात तरी कशावर असा संतप्त सवाल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
नाशिक: नाशिक मधील मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार - Nashik News