नांदेड - आशा स्वयंसेविकाद्वारे जिल्ह्यात सिकलसेल ॲनिमिया अभियानाची जनजागृती
2.1k views | Nanded, Maharashtra | Jan 24, 2026 सिकलसेल ॲनिमिया हा एक अनुवांशिक आजार आहे. या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाने 'अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया' मोहीम हाती घेतली आहे. नांदेड जिल्ह्यात ही मोहीम १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत राबवली जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन सारिका या आशा स्वयंसेवकाने यांनी केले आहे.