Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Cbi
Mathura
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice

नाशिक: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड पोलिसांकडून विविध भागात रूट मार्च

Nashik, Nashik | Jan 14, 2026
नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिकरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवार, दि. १४ जानेवारी रोजी दोन ठिकाणी पोलिसांकडून रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे व शांततापूर्ण वातावरण राखणे हा या रूट मार्चचा उद्देश होता पहिला रूट मार्च सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत पार पडला. हा रूट मार्च छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जेलरोड, वसंत विहार मार्गे यात २०० हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी होते.
नाशिक: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड पोलिसांकडून विविध भागात रूट मार्च - Nashik News