वसई: वसई-विरारमध्ये दिवाळीच्या रात्री दोन भागांमध्ये भीषण आग!
Vasai, Palghar | Nov 9, 2026 विरार पश्चिमातील ग्लोबल सिटीतील 7-मजली इमारतीत आणि विरार पूर्व येथील मेफेअरमध्ये 22-मजली इमारतीत दिवाळीच्या रात्री आग लागली. अग्निशमन दल वेळेत पोहोचून आग विझवली, जीवितहानी झाली नाही. अधिक माहितीसाठी आमच्यासोबत राहा.