Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim

आज आयुष्यमान आरोग्य मंदिर बोरजवळा येथे पालक व किशोरवयीन विद्यार्थिनींमध्ये HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरणाबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले. डॉ. शैलेश खंडारे वैद्यकीय अधिकारी

993 views | Buldana, Buldhana | Mar 26, 2026
बोरजवळ: आयुष्यमान आरोग्य मंदिर बोरजवळा ता खामगाव येथे पालक व किशोरवयीन विद्यार्थिनींमध्ये HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरणाबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश खंडारे यांनी उपस्थित पालक व मुलींना HPV लसीचे महत्त्व, सुरक्षितता व आवश्यकतेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी लसीकरणामुळे भविष्यात होणाऱ्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते, हे स्पष्ट करून पालकांच्या शंकांचे समाधान केले.

MORE NEWS

No related stories right now.

आज आयुष्यमान आरोग्य मंदिर बोरजवळा येथे पालक व किशोरवयीन विद्यार्थिनींमध्ये HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरणाबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले. डॉ. शैलेश खंडारे वैद्यकीय अधिकारी - Buldana News