जामनेर: भारुडखेडा येथे २२ वर्षिय तरुणीचा विनयभंग
Jamner, Jalgaon | Dec 19, 2025 जामनेर तालुक्यातील भारुडखेडा येथे २२ वर्षिय तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे.या प्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १९ डिसेंबर रोजी पोलिसांनी दिली.