🌳🙏 गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश! 🙏🌳
जिल्ह्यातील विविध ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेटी देत माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले.
🎋 “श्री गणेशाची भक्ती… आणि निसर्गाची सेवा!”
गणेशोत्सवाचा उत्साह पर्यावरण संवर्धनाशी जोडत विविध गावांमध्ये वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला.
🌱 आज लावलेले प्रत्येक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली हिरवीगार भेट!
गणेशोत्सव साजरा करूया… निसर्गही जपूया! 🌿
#गणेशोत्सव #वृक्षारोपण #हरितगणेशोत्सव #पर्यावरणसंवर्धन #हरितसोलापूर SolapurRuralPolice TreePlantation GreenFestival GaneshUtsav EcoFriendlyGaneshotsav
Solapur, Maharashtra | Sep 20, 2026