अंधेरी: नाशिकमध्ये 517 जणांनी एकत्र शंखनाद करून गिनीज विश्वविक्रम ठोकला
नाशिकमध्ये गोदावरीच्या काठी 517 लोकांनी एकत्र शंखनाद करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला. या कार्यक्रमाचे आयोजन त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांनी केले. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले.