जालना: पायाला फ्रॅक्चर असूनही आमदार खोतकर यांनी दुष्काळ आढावा बैठकीत घेतला सहभाग
Jalna, Jalna | Nov 5, 2026 जालना येथील दुष्काळ आढावा बैठकीत आमदार अर्जुनराव खोतकर यांचा पायाला फ्रॅक्चर असूनही झूमद्वारे सक्रिय सहभाग. पाणीटंचाई, चारा, रोजगार व शासकीय मदतीचा मुद्दा चर्चेत आला. दुष्काळ स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाला त्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केलं.