हवेली: पुणे शिक्षक मतदार संघात 30 उमेदवार, सुनील जगताप अपक्ष निवडणूक लढवत
Haveli, Pune | Oct 17, 2026 पुणे शिक्षक मतदर संघात 30 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सुनील जगताप अपक्ष उमेदवार असून शिक्षण क्षेत्रातील आंदोलनांत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ते पाच जिल्ह्यांतील शिक्षकांशी भेटून समर्थन मिळवत आहेत.