बसमत: श्री हॉस्पिटल वसमतयेथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार संतोष बांगर व माजी मंत्री जे प्रकाश मुंदडा यांच्या हस्ते
वसमत शहरातल्या श्री हॉस्पिटल येथे शिंदे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी मतदार संघाचे आमदार संतोष बांगर माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या हस्ते डॉक्टर मारुती कॅथमवार व त्यांच्या परिवारासह उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी वसमत तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात आमदार संतोष बांगर यांनी मार्गदर्शन केले