Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

यवतमाळ: नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी गुरुदेव युवा संघाचे नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके यांना निवेदन

Yavatmal, Yavatmal | Jan 14, 2026
यवतमाळ नगर परिषदेत झालेल्या कथित भ्रष्टाचार व प्रशासकीय मन मानीच्या गंभीर आरोपांमुळे शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. महिला प्रशासकीय अधिकारी तसेच विद्यमान महिला नगराध्यक्षा या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून सामान्य नागरिक व गोरगरिबांना न्याय देणार का, असा थेट सवाल करत निवेदन दिले आहे.

MORE NEWS

यवतमाळ: नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी गुरुदेव युवा संघाचे नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके यांना निवेदन - Yavatmal News