Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

अमरावती: स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनचा शुभारंभ, आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या कल्पकतेतून नाविन्यपूर्ण उपक्रम

Amravati, Amravati | Jan 2, 2026
*स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनचा शुभारंभ* *आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांच्या कल्पकतेतून नाविन्यपूर्ण उपक्रम मा. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमांतर्गत अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा यांनी हा उपक्रम राबविला
अमरावती: स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनचा शुभारंभ, आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या कल्पकतेतून नाविन्यपूर्ण उपक्रम - Amravati News