मुंबई उपनगर: अंधेरीतील गणेशोत्सव मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’ अभियानातून शासकीय योजनांची माहिती
अंधेरीतील गणेशोत्सव मंडळांमध्ये माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद’ अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना थेट देण्यात आली. वजन मापे, आरोग्य व अन्न व नागरी पुरवठा विभागांच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.