परतूर: नगर परिषदेचा प्रधानमंत्री आवास योजनेतील 1कोटी72लाख62हजार 346 रुपयांचा अपहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
Partur, Jalna | Jun 30, 2026 आज दिनांक 30 जून 2026 वार मंगळवार रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर नगर परिषदेमध्ये 14 नोव्हेंबर 2019 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या 1कोटी 72 लाख 62 हजार 346 रुपयाचा अपार झाला होता तात्कालीन मुख्याधिकारी यांनी हा आभार केला होता या प्रकरणी परतुर पोलीस ठाण्यात विष्णू चव्हाण सहायक पोलीस निरीक्षक तथा महाडा मुंबई यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, होण्याची व्याप्ती पाहता पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग करण्यात आला आहे.