Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
No video available

रोहा: तालुका क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Roha, Raigad | Jun 21, 2025
जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड अंतर्गत रोहा तालुका प्रशासन, रोहा तालुका क्रीडा संकुल धाटाव रोहा, पतंजली योग समिती, सुराज्य सामाजिक संस्था व राजमुद्रा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 21 जून रोजी सकाळी 7.30 वा. 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योगाचार्य दिलीप घाटे यांनी योगासने घेतली व सर्वाना त्या त्या योग प्रकारचे महत्व व फायदे उपस्थितांना पटवून दिले. यावेळी प्रांतधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख, पो.नि.मारुती पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

MORE NEWS

रोहा: तालुका क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा - Roha News