Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

अर्जुनी मोरगाव: गौरनगर येथे जय हरी बोल वार्षिक महाउत्सवाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी दर्शविली उपस्थिती

Arjuni Morgaon, Gondia | Jan 15, 2026
श्री श्री शांती हरी मथुआ महासंघ, गौर नगर यांच्या वतीने जय हरी बोल वार्षिक महाउत्सवाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. या पवित्र आणि भक्तिमय महाउत्सवाच्या या शुभक्षणी सर्व भक्तजन, संत-महंत, संघाचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्वजणांचे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर हृदयपूर्वक स्वागत केले.
अर्जुनी मोरगाव: गौरनगर येथे जय हरी बोल वार्षिक महाउत्सवाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी दर्शविली उपस्थिती - Arjuni Morgaon News