भारत निवडणूक आयोगातर्फे सुधारित कार्यक्रमानुसार अमरावती शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी उपविभागीय अधिकारी, तसेच तहसील कार्यालय स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी प्रारूप मतदार यादीनुसार दावे व हरकती दि. 5 जानेवारीपर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन दिनांक 3 डिसेंबर करण्यात आले आहे.