अंबड: अंबडमधील सत्र न्यायालयाचा कडक निर्णय — जीवघेण्या हल्ल्यात ५ आरोपींना शिक्षा
Ambad, Jalna | Apr 4, 2026 अंबडमधील सत्र न्यायालयाचा कडक निर्णय — जीवघेण्या हल्ल्यात ५ आरोपींना शिक्षा अंबड (जि. जालना) — समाजमन हादरवणाऱ्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात अंबड सत्र न्यायालयाने कठोर भूमिका घेत ५ आरोपींना ५ वर्षांची सक्तमजुरी आणि ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा महत्वपूर्ण निकाल आज (दि. ४ एप्रिल २०२६) दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जे. जे. बेग यांनी दिला. ही घटना ९ ऑगस्ट २०२० रोजी बोरी (ता. अंबड) येथे घडली होती. फिर्यादी भिमराव राक्षे हे आपल्या शेतात तणनाशक फवारणी करत असताना आरोपींनी त्यां