परतूर: गोळेगाव सह परतुर तालुक्यात खरीप पेरणी व लागवडीच्या कामांना आला वेग
Partur, Jalna | Jun 27, 2026 आज दिनांक 27 जून 2026 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील गोळेगाव व संपन्न तालुक्यात खरी पेरणी व लागवडीच्या कामांना वेग आण्याचे पाहायला मिळाले आहे, कारण मागील तीन-चार दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, आणि यामुळेच खरीप पेरणी मध्ये बळीराजा सध्या व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, यामध्ये कपाशी तो सोयाबीन मका एपीके लागवड पेरणी सुरू असल्याचे चित्र शेत शिवारात तालुक्यात पाहायला मिळत आहे.