Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

देवळी: धोत्रा रेल्वे येथे 'भक्ती-शक्तीचा' संगम;समाजात शांतता आणि सद्भावना वाढवण्यासाठी धार्मिक उपक्रम काळाची गरज - खा.अमर काळे

Deoli, Wardha | Jan 21, 2026
"भक्ती आणि शक्तीचा अद्भुत संगम आज धोत्रा रेल्वे येथे पाहायला मिळाला! परमहंस सद्गुरू श्री कृष्णगिरी महाराज यांच्या सानिध्यात आयोजित 'शिवमहापुराण' सोहळ्याला खासदार अमर काळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी परिसरातील हजारो भाविकांशी संवाद साधला. अशा धार्मिक उपक्रमांमुळेच समाजात शांतता आणि सद्भावना वृद्धिंगत होते, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला."असल्याचे आज 21 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे

MORE NEWS