हवेली: शिव गोरक्ष आश्रमचं बीड शेतकरी कुटुंबांना 6.25 लाखांची आर्थिक मदत
Haveli, Pune | Oct 19, 2026 पुणे येथील श्री शिव गोरक्ष आश्रम ट्रस्टने बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त २५ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रुपये देऊन एकूण 6.25 लाखांची आर्थिक मदत केली आहे. हा उपक्रम सद्गुरू नानामहाराज मंडलिक यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आला.