मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा
आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 वेळ मध्यरात्री बारा वाजून 40 मिनिटाच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिले आहेत मराठवाडा प्रगतिशील व्हावा यासाठी अनेक उपाययोजना शासनाकडून केल्या जात आहेत मराठवाडा मुक्ती संग्रामा दिनासाठी अनेक अनेक हुतात्मे पत्करला आहे त्यांनाही भावपूर्ण मी आदरांजली महत्त्वाचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले