महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुबंई च्या वतीने दिनांक 16/02/26 व 17/02/26 रोजी हॉटेल क्रिस्टल इन येथे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी यांचे दोन दिवसीय निवासी STI /RTI प्रशिक्षण आयोजित करण्यात आले
1.6k views | Beed, Maharashtra | Feb 16, 2026 या प्रशिक्षणचे उदघाटन जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांच्या हस्ते करन्यात आले. सदर प्रशिक्षना साठी ART सेंटर बीड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण राऊत यांची उपस्थिती होती, दुपारच्या सेशन मध्ये ADHO आदरणीय डॉ रौफ सर व जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी माजेद सर यांनी प्रशिक्षण स्थळास भेट देऊन उपस्थित सर्व प्रशिक्षनार्थीना माहिती दिली