परतूर: शहरातील मलंग शहा मज्जिद व शहरात नगरपरिषद कार्यालयाकडून मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामांना सुरुवात
Partur, Jalna | May 25, 2026 आज दिनांक 25 मे 2026 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतून शहरात नगरपरिषद कार्यालयाकडून मान्सूनपूर्वक स्वच्छतेचे कामे हातात घेतले असल्याचे पाहायला मिळाले आहे याप्रसंगी शहरातील मलम चहा मज्जित परिसरात व शहरात नाली स्वच्छता करणे नालीवर सिमेंट ढापे टाकने यासह शहरात वीजपुरवठा सुरळीत करणे यासारखे अनेक कामे स्वच्छतेचे नगरपरिषद नगराध्यक्ष प्रियंका राक्षे व इतर नगरसेवक सी ओ यांनी हातात घेतले असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.