परतूर: वडोद तांगडा परिसरामध्ये आभाळाची काळी छाया ,वातावरणात झाला बदल
Partur, Jalna | Apr 3, 2026 आज दिनांक 3 एप्रिल 2020 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा गावासह परिसरात व तालुक्यात आभाळाची काळी छाया पाहायला मिळाली आहे, यामुळे पूर्ण आभाळ काळे झाले होते तसेच वातावरणात अचानक बदल झाला व काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळ पाऊस सुद्धा झाल्याचे गाव परिसरात पाहायला मिळाले आहे, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार हा वातावरणात बदल झाला आहे,तसेच नागरिकांनी सुद्धा सुरक्षित ठिकाणी निवारा घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.