मुंबई आग्रा महामार्गावर दौलत हॉटेल जवळ दोन गाड्यांची धडक तीन जण जखमी
Nashik, Nashik | Oct 22, 2026 मुंबई आग्रा महामार्गावर दौलत हॉटेल जवळ पुढे चालणाऱ्या गाडीला पाठीमागून येणाऱ्या कारणे धडक दिले या अपघातात इंधन जखमी झाले घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या मोफत वाईकेने तात्काळ घटनास्थळी दाखवलं जखमींना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले