हवेली: पुणे सोलापूर महामार्गावर लोणी स्टेशन चौकात तीन वाहनांचा अपघात बोलेरोचे जास्त नुकसान
Haveli, Pune | Jul 5, 2025 पुणे सोलापूर महामार्गावर लोणी स्टेशन चौकात तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात बोलेरोचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहे. दोन ट्रकच्या मध्ये बोलेरो ठोकल्या गेल्या.