मंगरूळपीर: वाशिममध्ये यंदा 'आनंदाचा शिधा' रेशनधारकांना मिळाला नाही; खासदार कार्यालयात वाटप
वाशिममध्ये यंदा दिवाळीच्या निमित्ताने शासनाकडून 'आनंदाचा शिधा' रेशनकार्डधारकांना दिला गेला नाही. मात्र खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयातून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या पॅकेट्स वाटप झाले असून यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत.