जालना: अंबड तालुक्यात दोन एकर डाळिंब बाग आग लागून लाखो नुकसान
Jalna, Jalna | Nov 9, 2026 अंबड तालुक्यात पगीरवाडी शिवारात दोन एकर डाळिंब बाग आग लागून जळून नष्ट झाली. विद्युत तारा एकमेकांना स्पर्श झाल्याने आग लागल्याचा संशय. शेतकरी अशोक सुरासे यांना पाच वर्षांच्या मेहनतीचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.