कारंजा: कारंजा शहरात दीपावली उत्साहात, लक्ष्मीपूजन आणि जोरदार आतषबाजी
कारंजा शहरात दीपावलीचा सण उत्साहात साजरा झाला. घरोघरी लक्ष्मीपूजन, रंगीबेरंगी रोषणाई आणि जोरदार आतषबाजीने शहर उजळले. पारंपरिक फराळाचा आस्वाद घेऊन नवीन कपडे घालून सण आनंदात साजरा झाला.