अंबड: तहसीलदार लाच प्रकरणातील तक्रारदारआरोपी अटकेत 2025 मधील दोन वाळू चोरीच्या गुन्ह्यात आरो
Ambad, Jalna | Jun 8, 2026 तहसीलदार लाच प्रकरणातील तक्रारदारआरोपी अटकेत. 2025 मधील दोन वाळू चोरीच्या गुन्ह्यात आरोळी सुयोग सोळुंके ला अटक... आरोपीवर अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी मारहाण या सह गंभीर गुन्हे, दोन महिन्यापूर्वीच MPDA अंतर्गत तडीपारीच्या कारवाईतून मुक्तता... आरोपी सुयोग सोळुंके ला न्यायालयाकडून दोन दिवसाची पोलीस कोठडी.