परतूर: परतुर पोलीस ठाणे येथे किड्स इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक , 2 शिक्षकांवर पोलिसांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
Partur, Jalna | Jun 19, 2026 आज दिनांक 19 जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतूर शहरात असलेल्या किड्स इंग्लिश स्कूल येथे दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी एकात कार्यक्रमात आक्षेपार्य गाणे वाजवणे विद्यार्थ्यांकडून तलवारींसह नृत्य सादर करने व स्क्रीनवर पाकिस्तानी दहशतवाद्यांचा फोटो प्रदर्शित करणे महागात पडले असून याप्रकरणी पोलिस अंमलदार गोविंद पवार यांच्या फिर्यादीवरून शाळेचे मुख्याध्यापक अध्यक्ष महंमद वझुद्दिन तारीख यांच्यासह इतर 2 जणांवर18 जून 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.