अंबड: *डाळिंबाच्या शेतातील शेडच्या अँगला गळफास लावून तरुणाची आत्महत्या*
ऋतिक कान्हु चेडे वय 23 वर्ष राहणार माळ्याचीवाडी
Ambad, Jalna | Apr 2, 2026 *डाळिंबाच्या शेतातील शेडच्या अँगला गळफास लावून तरुणाची आत्महत्या* ऋतिक कान्हु चेडे वय 23 वर्ष राहणार माळ्याचीवाडी ता अंबड येथील दुर्दैवी घटना जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे माळ्याचीवाडी येथील बाबासाहेब नारायण दळवे यांच्या डाळिंबाच्या शेतातील पत्राच्या शेंडच्या अंगलला एका तेवीस वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली असूनत्याचे नाव ऋतिक कान्हु चेंडे असे आहे.ही घटना आज दिनांक 2एप्रिल 2026 रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती अंबड पोलिसांना देण्यात आली.घटनेची माहिती मिळता