नगर: परराज्यातील हॉटेल कामगारांची नावे बनावट कागदपत्रांच्या साह्याने मतदार यादी मतदार यादीतील नावे हटवा आयुक्तांना निवेदन
टिळक रोड परिसरातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या पदरा राज्यातील कर्मचाऱ्यांची नावे मतदार यादीत सामील करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे हा प्रकार उघड करताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या संशयास्पद हालचाली मागे प्रभाग क्रमांक 15 मधील एका नगरसेवकाचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे हॉटेलमध्ये कामगार असून मतदार यादीत त्यांचे नाव टाकण्यात आले त्यामुळे ही नावे आठवावी याबाबतचे निवेदन आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांना देण्यात आलं