Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi

दिग्रस: दिग्रसच्या गौरव साबळेची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Digras, Yavatmal | Nov 1, 2025
दिग्रस शहरातील विद्यानिकेतन शाळेचा विद्यार्थी गौरव जयराम साबळे याने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला आहे. ५ किलोमीटर चालणे आणि ज्योदो या स्पर्धांसाठी त्याची निवड झाली अशी माहिती विद्यानिकेत शाळेचे मुख्याध्यापक यांनी आज दि. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान दिली आहे. गौरवाच्या या यशामुळे विभागात दिग्रस शहराचे नाव लौकिक झाले आहे,
दिग्रस: दिग्रसच्या गौरव साबळेची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड - Digras News