परतूर: सावरगाव ढगे येथे अचानक आग लागून डोंगराला वनवा लागलेल्या परिसराची मा. मंत्री आ. बबनराव लोणीकर यांनी केली पाहणी
Partur, Jalna | Apr 20, 2026 आज दिनांक 20 एप्रिल 2024 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतुर विधानसभा मतदारसंघाचे तथा भारतीय जनता पार्टी चे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सावरगाव डुकरे येथे असलेल्या डोंगराला अचानक लागलेल्या आगीच्या वनव्याची पाहणी केली आहे, याप्रसंगी 200 एक्कर डोंगराला लागलेल्या वनवा ची त्यांनी पाहणी करत व विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे या प्रसिद्ध वन विभागाचे कर्मचारी सुद्धा उपस्थित झाले आहेत.