अंबड: मराठा आंदोलक मनोज पा जरांगेच्या चाहत्यांचा व्हिडिओ व्हायरल
Ambad, Jalna | Jul 4, 2025 जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे अंतरवाली सारटी येथे मनोज पाटील जरांगे यांनी आरक्षण अंमलबजावणी सरकारने तत्काळ करावी. या संदर्भात आंतरवाली सराटी येथे जारंगेनी बैठक बोलावली होती. त्या नंतर जरांगे पाटील समर्थक मावळ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.