अंबड: देवतारी त्याला कोण मारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला मठ तांड्याजवळील वाकणात अपघात भाविक सुखरूप
Ambad, Jalna | Jul 4, 2025 चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार विस फुट नाल्यात,पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असताना घडला अपघात.... शहापूर:- आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे देव दर्शनासाठी जाणार्या भाविकांच्या कार चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या विरूद्ध दिशेला बसवण्यात आलेल्या सेफ्टी गार्डला धडकुन रोड लगतच्या २० फुट खोल नाल्यात गेली आहे.सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. अकोला येथुन काही भाविक कार क्रमांक एम एच ३० बि एल ६०६६ ने पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त देव दर्शनासाठी जात अस