अंबड: अंबडच्या श्रीकृष्ण नगरात स्कार्फच्या साह्याने गळफास लावून इसमाने गळफास लावून जीवन यात्रा संपवली
Ambad, Jalna | Jul 3, 2025 अंबड शहरात काल दिनांक 2 जुलै रोजी रात्री अकरा ते बाराच्या सुमारस एक दुर्दैवी घटना घडली श्रीकृष्ण नगरातील ही समना मे दिलीप लक्ष्मण जाधव वय 50 यांनी आपल्या राहत्या घरी स्कार्फच्या साह्याने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली या घटनेची माहिती त्यांचा मुलगा विनोद जाधव यांनी अमर पोलिसांना दिली व नातेवाईकांना दिली पोलीस व नातेवाईक येणे मृतदेह खाली उतरून आंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मिळत घोषित करून अंबड पोलिसांना घटनेविषयी माहिती दिली