दिनांक 14 नोव्हेंबर रोजी युवा नेते सुजात आंबेडकर यांची कळमनुरी शहरात जाहीर सभा होणार आहे,या सभेच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 4 नोव्हेंबर रोजी कळमनुरी शहरातील शासकीय विश्रामगरात वंचित बहुजन आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे.या बैठकीस वंचित पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.