वर्धा: विदर्भातील पहिले गोट मार्केट यार्ड मंजूर तसेच वर्धिनी मॉल उभारणी घोषणेबद्दल शेतकऱ्यांच्या हस्ते पालकमंत्र्यांचा सत्कार
Wardha, Wardha | Jan 24, 2026 विदर्भातील पहिले गोट मार्केट यार्ड मंजूर केल्याबद्दल तसेच वर्धिनी मॉल उभारण्याच्या प्रथम 13 जिल्ह्यामध्ये वर्धाचा समावेश केल्यामुळे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा शेतकरी व बचतगट महिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नलीनी भोयर यांनी केले. संचलन पल्लवी पुरोहित यांनी केले तर उपस्थितांची आभार डॉ. जगदीश बुकतारे यांनी मानले. ही माहिती दिनांक 24 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता च्या शुभरास प्राप्त झाली आहे