वर्धा: वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे पंधरावा वित्त आयोगातून होत असलेल्या सीमेन्ट रोडचे काम नीकृष्ट दर्जाचे
Wardha, Wardha | Jan 24, 2026 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे जय भीम वार्ड लोन्हारे ते कांबळे या मार्गाचे सीमेन्ट रोड चे पंधरा वित्त आयोगातून साडेसात लाख रुपये या मार्गाच्या कामाचे भूमिपूजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले . जयभीम वार्ड मध्ये मध्ये लोन्हारे त्यांच्या घरापासून सिमेंट रोडचे काम सुरू करण्यात आले मात्र सदर कामांमध्ये इन्स्टीमेंट प्रमाणे