वर्धा: प्रसिद्ध समाजसुधारक महेश गुल्हाने आदर्श समाजसुधारक पुरस्कार २०२६’ने सन्मानित
Wardha, Wardha | Jan 24, 2026 श्री मधुरम सेवा प्रतिष्ठान अमरावती व श्री सद्गुरुदेव भगवान देवस्थान, क्रमवारग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘आदर्श समाजसुधारक पुरस्कार २०२६’ महेशजी गुल्हाने श्रीकृष्ण गिरी देवस्थान समिती यांना देण्यात आला आहे.कृष्णगिरी धाम धोत्रा रेल्वे येथे पालकमंत्री पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, आमदार राजेश बकाने यांच्या प्रमुख उपस्थितीत समाज, कुटुंब आणि राष्ट्रासाठी त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे. मूल्याधिष्ठित जीवनशैली, कुटुंबसंस्कारा