वर्धा: यशवंत विद्यालय व प्राथमिक शाळेत आनंद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन
Wardha, Wardha | Jan 24, 2026 वर्धा जिल्ह्यातील यशवंत प्राथमिक शाळा व यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर ला शाळेमध्ये आनंद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते .या आनंद मेळावा मध्ये शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला खाद्यपदार्थ सुद्धा शाळेमध्ये बनून आणले होते यावेळेस स्टॉल लावण्यात आले होते आनंद मेळावा कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेतील प्राचार्य रवी कोठेकर यांनी केले यावेळी शाळेतील सर्व शि